‘रात्रीचे जेवण पचलेले नसतांना सकाळी लागणारी भूक’ ही ‘खोटी भूक’ असल्याचे सुश्रुत ऋषींनी सांगणे
जेव्हा वात, पित्त आणि कफ यांनी युक्त आणि पूर्णपणे न पचलेले थोडेसे अन्न पोटात शिल्लक रहाते, तेव्हा ते तेजावर (जठराग्नीवर) आवरण घालू शकत नाही. त्यामुळे जेवण पूर्णपणे पचलेले नसतांनाही भूक लागते.