Jhameli Baba : बिहारमधील झमेली बाबा ३१ वर्षांनंतर अन्नग्रहण करणार  !

श्री रामलला मंदिरात स्थापित होईपर्यंत अन्नग्रहण न करण्याचा केला होता निर्धार

खारीच्या वाट्याचा सहभाग !

२२ जानेवारीला अयोध्यापुरीत होणार्‍या भव्य दिव्य सोहळ्याची आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ! त्या निमित्ताने आता देशभरच काय, तर विश्वभर सर्वत्र श्रीरामनामाचा गजर चालू आहे. श्रीरामावरील भक्तीगीते लावली जात आहेत…

‘प्रभु आले मंदिरी’ : अनुभवू त्रेतायुगातील श्रीराममहिमा अंतरी !

१७ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘रामायणाच्या रचनेस असा झाला प्रारंभ, श्रीरामकथा सर्वांच्या परिचयाची आणि रामायणाचा शोध घेण्यासाठी श्री. नीलेश ओक यांनी घेतलेले परिश्रम’, याविषयी वाचले.या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहे .

२२ जानेवारीनंतर पुढील अडीच वर्षे श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी शुभमुहूर्त नाही !

‘मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमे आणि विविध वृत्तपत्रे यांतून ‘शंकराचार्य, तसेच काही धर्माचार्य यांनी श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, मंदिर स्थापनेच्या मुहूर्तावर तसेच मंदिराचे बांधकाम….

अयोध्या येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण होतांना साधकांनी साधनावृद्धीसाठी करायचे प्रयत्न !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिराचे पुनर्निर्माण आणि श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मोठा दिव्य सोहळा होत आहे. या दिवशी भारतखंडामध्ये सर्वत्र उत्सव साजरा करण्यात येईल. त्या दिवशी ‘साधनेच्या दृष्टीने कसे प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी सूत्रे येथे दिली आहेत.

Anti-SriRamMandir Incident Karnataka : पुत्तुरू (कर्नाटक) येथे अक्षता वितरण करणार्‍या हिंदुत्वनिष्ठावर आक्रमण !

कर्नाटकात श्रीराममंदिर विरोधी काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडणे आश्‍चर्यजनक म्हणता येणार नाही ! हिंदूंनी आता काँग्रेसला निवडणुकीद्वारे राजकीयदृष्ट्या संपवणेच आवश्यक आहे !

Ayodhya Rammandir Consecration : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान !

डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्‍चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.

Yogi Adityanath Appeal Shankaracharyas : श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व शंकराचार्यांनी सहभागी व्हावे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व शंकराचार्यांनी सहभागी झाले पाहिजे. आम्ही त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण पाठवले आहे. जो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, तो श्रेयवादाचा किंवा मान-अपमानाचा नाही.

हिंदू ऐक्याचा हुंकार !

हिंदूंनो, अजेय, धर्माधिष्ठित, तत्त्वप्रधान प्रभु रामचंद्रांचा आदर्श घेऊन रामराज्यासाठी, म्हणजे हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्यासाठी संघटित व्हा आणि आगामी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील ‘एक’ घटक व्हा !

श्रीराममंदिराच्या उभारणीत नेतृत्व करत आहेत महाराष्ट्रातील ८ व्यक्ती !

जगभरात चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिरात प्रभु श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा !