Hindu Mandir In Pakistan : पाकमधील श्री हिंगलाजमाता मंदिरातून श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार !
देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. येथे या देवीला श्री हिंगलाजदेवी किंवा श्री हिंगुलादेवी असेही म्हणतात.
देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे. येथे या देवीला श्री हिंगलाजदेवी किंवा श्री हिंगुलादेवी असेही म्हणतात.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची मागणी !
‘विश्वात जे काही घडते, ते ईश्वरेच्छेप्रमाणे घडते, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही. शेवटी जे भगवंताच्या मनात आहे, तेच घडते. आता आपण ‘सनातन धर्मराज्या’कडे वाटचाल करत आहोत, ज्याला ‘हिंदु राष्ट्र’, असेही म्हणता येईल.
श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी एक प्रभु श्रीराम ! त्रेतायुगात प्रभु श्रीराम पृथ्वीवर अधर्माच्या नाशासाठी अवतार घेऊन आले ! त्यांच्या सहवासात असणार्यांनी त्यांचे अवतारत्व तर अनुभवलेच….
२२ जानेवारी या दिवशी होणार्या श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने विशेष…
हिंदूंसाठी अयोध्येचे वेगळे महत्त्व आहे. ती राजा दशरथाची नगरी आणि रामललाचे जन्मस्थान आहे. श्रीराम एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भ्राता, आदर्श राजा आणि श्रीविष्णूचा ७ वा अवतार होता.
निपाणी भागातील सर्व प्रकारची मटण, चिकन, मासे, तसेच देशी अन विदेशी मद्य (दारू) यांची विक्री एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना कर्नाटकच्या वतीने उपतहसीलदार मृत्युंजय डगी आणि नगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले.
२२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरात मद्य, मांस व्यवहार बंद ठेवावे, यासाठी सकल हिंदु समाज आणि सकल जैन समाज यांच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी आणि ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.
या आदेशात ‘२२ जानेवारीला गावात कोणत्याही प्रकारचे मांस, देशी, तसेच विदेशी मद्याची दुकाने, ढाबा संपूर्णत: बंद ठेवावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.
२ जानेवारी या दिवशी पहाटे ४.४५ वाजता प्रभु श्रीरामाची काकड आरती होईल. नंतर सकाळी ८ वाजता भजन होईल. सकाळी १० वाजता रामरक्षास्तोत्र, मारुतिस्तोत्र आणि मनोबोध यांचे पठण होईल.