धार (मध्यप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्या पुजार्याचा अज्ञातांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्यू
भाजप शासित राज्यांत अशा प्रकारे पुजार्यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
भाजप शासित राज्यांत अशा प्रकारे पुजार्यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
पाकमधील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार कधी कृती करणार ?
हिंदुत्वाला वारंवार विद्वेषाच्या दरीत लोटले जाऊ नये, यासाठी आता हिंदूंनीच राष्ट्र आणि धर्म रक्षक व्हायला हवे !
ब्रिटनमध्ये हिंदूंकडून पाकिस्तान उच्चायुक्तालयासमोर आंदोलन !
पाकमधील धर्मबांधवांना न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार्या विदेशातील हिंदूंकडून भारतातील जन्महिंदूंनी बोध घ्यावा !
हिंदूंच्या आताच्या पिढीला पाकच्या निर्माणकर्त्यांची, इम्रान खान यांच्या पूर्वजांची क्रूरता कळली, ती जगाला कळली, तर सर्वजण त्याविषयी खडसावतील, तर ‘आतंकवाद्यांसाठी हक्काचे ठिकाण झालेल्या पाकला तोंड दाखवायला जागा उरणार नाही…
फाळणीच्या वेळी महंमद अली जिना यांच्या ‘डायरेक्ट अॅक्शन’मध्ये (थेट कारवाईमध्ये) मारल्या गेलेल्या हिंदूंना प्रतिवर्षी भारत सरकारने श्रद्धांजली देऊन त्यांची आठवण काढली पाहिजे !
पाकमध्ये ८ वर्षांच्या हिंदु मुलावर ईशनिंदेचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर खटला चालवण्यात येत आहे. त्याला या प्रकरणात फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
पाकमध्ये अल्पसंख्य आणि त्याहून अधिक हिंदूंचा छळ करण्यासाठीच त्यांना जाणीवपूर्वक ईशनिंदेच्या गुन्ह्यामध्ये अडकवले जाते आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते. याचा जागतिक समुदायाने आणि मानवाधिकार संघटनांनी विरोध केला पाहिजे !
भारतात हिंदूंचा एवढा प्रभाव निर्माण होणे आवश्यक आहे की, भारतात काय भारताबाहेरील हिंदूंकडेही वाकड्या दृष्टीने पहाणे अन्य धर्मियांना शक्य होणार नाही.
बांगलादेशातील शियाली गावात शेकडो धर्मांधांनी ७ ऑगस्टच्या दुपारी हिंदूंच्या १० मंदिरांवर आक्रमण करत तेथे नासधूस केली. यामध्ये ४ मोठ्या आणि ६ छोट्या मंदिरांचा समावेश आहे.