(म्हणे) ‘पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.चे माजी प्रमुख भारताचे गुप्तहेर !’ – पाकचा आरोप
पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय.चे माजी प्रमुख लफ्टनंट जनरल असद दुर्रानी हे भारतीय गुप्तचर संघटना ’रॉ’चे गुप्तहेर असल्याचे पाकच्या सरकारने म्हटले आहे.
पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय.चे माजी प्रमुख लफ्टनंट जनरल असद दुर्रानी हे भारतीय गुप्तचर संघटना ’रॉ’चे गुप्तहेर असल्याचे पाकच्या सरकारने म्हटले आहे.
चीनकडून चालू असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने तिबेटचा इतिहास, तेथील संस्कृती आणि भाषा जाणून घेण्याची रणनीती बनवली आहे.
आणखी किती वर्षे भारतीय सैनिक आतंकवाद्यांच्या आक्रमणात घायाळ होत रहाणार ? आतंकवाद्यांचा निःपात करण्यासाठी प्रथम त्यांच्या निर्मितीचा कारखाना बनलेल्या पाकला नष्ट करा !
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ७२ वा प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. राजधानी देहलतील राजपथावर सैनिकांच्या संचालनासह विविध राज्ये आणि विभाग यांचे चित्ररथ दाखवण्यात आले.
चीनच्या वाढत्या कुरापती पहाता चीनविरोधात भारताने थेट सैनिकी कारवाई करून अक्साई चीन आणि लडाख पुन्हा स्वतंत्र केला पाहिजे ! भारतीय सैन्याचे मनोबळही उंचावलेले असल्याने चीनला ते नक्कीच भारी पडतील, यात भारतियांना शंका नाही !
देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकाच्या वीरपत्नीस जर १३ वर्षे न्याय मिळत नसेल, तर प्रशासनासाठी हे लज्जास्पद आहे !
विश्वासघातकी चीनवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याने आता ‘ठकासी व्हावे महाठक’ या संतवचनानुसार वागणेच योग्य !
बलुचिस्तानमधील डेरा गाझी खान येथे करण्यात आले, तेव्हा डेरा बुग्ती येथील रहिवासी भागात हे क्षेपणास्त्र पडल्याने अनेक घरांची पडझड झाली आणि अनेक नागरिक घायाळ झाले.
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणे अशक्य !
भारतीय सैन्याच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आम्ही चर्चा आणि राजकीय वाटाघाटी यांमधून प्रश्न सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत; पण आमच्या धैर्याची कुणीही परीक्षा पाहू नये !