हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून गोव्यात नवरात्रीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन
जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !
जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !
चंद्रभागेच्या वाळवंटी कथा-कीर्तन ऐकूनी । माझ्या जीवनाचे सार्थक होऊ दे ।
पंढरीच्या वाटेवरी माझा हात धरून । नेतोस का रे तुझ्या पंढरीला ॥
न द्यावी लागे धनाची मोठी दक्षिणा ।
गुरुकृपेने होतसे मोक्षाचा मार्ग मोकळा ॥
तूच कर्ता आणि करविता । शरण शरण भगवंता ॥
तुझिया श्वासे पुष्प उमलले । तुझिया हर्षे सौरभ दरवळले ॥
या चाचणीतून सनातन हिंदु धर्मात सांगितलेल्या विविध धार्मिक कृतींचे महत्त्व लक्षात येते, तसेच या घोर कलियुगातही भाविकांना त्याची अनुभूती देणार्या सर्वज्ञ अन् करुणाकर महर्षींचा आध्यात्मिक अधिकार स्पष्ट होतो.
देवद आश्रमातील साधक सदैव गुरुचरणी रहातात’, असा विचार येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. आश्रमाच्या ठिकाणी मला गुरुदेवांचे चरण दिसले. यावरून ‘गुरूंच्या चरणांमध्ये किती अफाट शक्ती आहे !’, हेही माझ्या लक्षात आले.
‘२५ नोव्हेंबरच्या दुसऱ्या भागात श्री. प्रदीप चिटणीस यांची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील साधिकांशी ओळख, रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी केलेल्या संगीताच्या प्रयोगांचा साधकांवर झालेला परिणाम पहिला, आज अंतिम भाग पाहूया.
भाव म्हणजे केवळ भावच असतो । त्यात कुठेही बुद्धीचा अडथळा नसतो ॥
‘हे का आणि ते कसे ?’, असे भावात नसते ।
भावात केवळ देवाची प्रीती अनुभवायची असते ॥
भावप्रयोग घेत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्याकडे पहात आहेत’, असे मला वाटले. त्यानंतर माझ्या मनावरील ताण न्यून झाला. त्या वेळी ‘प्रत्येक भाववृद्धी सत्संग हा परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग आहे.
‘भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून भगवंताने सत्संगात सर्व साधकांना अमूल्य भेट दिली ती, म्हणजे भावदृष्टी ! त्यानुसार प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि चराचर सृष्टी यांकडे पहाण्याचे ध्येय भावसत्संगातून सर्वांना दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.