संतांनी वापरलेल्या वस्तू भाव, तळमळ, श्रद्धा आणि साधकत्व असणार्या साधकाला देणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य !
‘भाव तेथे देव’, या उक्तीनुसार भावामुळे संतांच्या वस्तूंतील चैतन्य टिकून रहाते आणि त्यांतील दिव्यता जागृत रहाते. संतांनी दिलेल्या वस्तूंतील चैतन्यामुळे साधकावर नामजपादी उपाय होऊन त्याला होणारा त्रास न्यून होतो.