Donald Trump Cabinet : इलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांचा ट्रम्प सरकारमध्ये समावेश
ट्रम्प म्हणाले की, मस्क आणि रामस्वामी हे दोघे अद्भुत अमेरिकन्स माझ्या प्रशासनासाठी नोकरशाही अल्प करण्यासाठी, अनावश्यक नियम काढून टाकण्यासाठी आणि केंद्रीय यंत्रणा यांची पुनर्रचना करण्यासाठी कार्य करतील.