G20 IndiaChina Meet : डेमचोक आणि देपसांग येथून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेचा घेतला आढावा !

सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली उच्चस्तरीय बैठक होती.

G20 Summit : भारताने १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले !

भारताने १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आम्ही ८० कोटी लोकांना विनामूल्य धान्य देत आहोत. ५५ कोटी लोक विनामूल्य आरोग्य विम्याचा लाभ घेत आहेत.

Vedant Patel On Cricket : भारत आणि पाक यांच्यातील सूत्र त्यांनीच सोडवावे !

वेदांत पटेल यांनी स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांविषयी बोलण्याचे दायित्व मी त्यांच्यावर सोपवोतो.

President Donald Trump : ट्रम्प यांना तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा !

जॉर्ज वॉशिंग्टन यांनी दोनदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर निवृत्ती घेतली. तेव्हापासून राष्ट्राध्यक्षांनी दोनपेक्षा अधिक काळ काम न करण्याचा अनौपचारिक नियम बनला. त्यानंतर अमेरिकेत ही परंपरा बनली.

Diwali In US : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर कॅपिटॉल हिल येथे साजरी करण्यात आली दिवाळी !

या वेळी हा कार्यक्रम श्री स्वामीनारायण मंदिराने ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’, ‘सिख फॉर अमेरिका’, ‘जैन असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संघटनांसह इतरही अनेक भारतीय अमेरिकी संस्थांच्या सहकार्याने आयोजित केला होता.

Tulsi Gabbard : डॉनल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांना केले अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका !

‘तुलसी गबार्ड या त्यांच्या निर्भिड स्वभावाला गुप्तचर विभागामध्येही आणतील. डेमक्रॅटिक पक्षाकडून माजी अध्यक्षपदाच्या दावेदार असल्याने तुलसी गबार्ड यांना दोन्ही पक्षांमध्ये पाठिंबा मिळतो.

PM Modi Deserves NOBEL PRIZE : पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहेत !

अमेरिकेचे प्रसिद्ध गुंतवणूकदार मार्क मोबियस यांचे विधान

Marco Rubio : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणून भारत समर्थक आणि पाकविरोधी मार्को रुबिओ यांची नियुक्ती

आता अमेरिकेवरील भारताची पकड वाढेल आणि पाकिस्तानची स्थिती कमकुवत होईल ! – पाकिस्तानी तज्ञ कमर चीमा

Houthi Rebels Attack US Warships : येमेनच्या हुती बंडखोरांकडून अमेरिकेच्या युद्धनौकांवर आक्रमण !

येमेनच्या हुती बंडखोरांनी नुकतेच अमेरिकेच्या दोन युद्धनौकांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमण केले; मात्र अमेरिकन युद्धनौकांनी हे आक्रमण पतरवून लावले.

US Contraceptive Pills Demand Increased : अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या विजयानंतर गर्भनिरोधक औषधांची मागणी वाढली

डॉनल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर महिलांना त्यांचे गर्भपाताचे अधिकार अधिक कडक होतील, अशी भीती वाटते. त्यामुळे महिलांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी वाढली आहे.