सलमान रश्दी यांच्यावर आक्रमण करणार्याला न्यायालयाने एका आठवड्यात ठरवले दोषी
प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्ट २०२२ या दिवशी न्यूयॉर्क येथे प्राणघातक आक्रमण करणारा २४ वर्षीय हादी मतार याला येथील १९ ऑगस्ट २०२२ या दिवशी, म्हणजे एका आठवड्यात न्यायालयाने दोषी ठरवले आहे.