श्रीनगरमधून उड्डाण करणार्या विमानांना पाककडून त्याच्या आकाश क्षेत्राचा वापर करू देण्यास नकार !
आता भारतानेही पाकच्या विमानांना भारतीय आकाश क्षेत्राचा वापर करू देण्यास नकार देऊन रोखठोक प्रत्युत्तर दिले पाहिजे !
आता भारतानेही पाकच्या विमानांना भारतीय आकाश क्षेत्राचा वापर करू देण्यास नकार देऊन रोखठोक प्रत्युत्तर दिले पाहिजे !
कोरोनाचे अत्यल्प रुग्ण आढळूनही तात्काळ कठोर उपाययोजना राबवणार्या चीनकडून भारत कधी शिकणार ?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ९ ऑक्टोबरला मोठ्या थाटात उद्घाटन झाले.
राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाविषयी, तसेच त्यातील अडचणी सोडविण्याविषयी ७ ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची ‘दूरदृश्य प्रणाली’द्वारे बैठक झाली.
‘‘चिपी येथील विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक सरपंचांना डावलण्यात आले. सरपंचांनी सांगूनही जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रवेशाविषयी निर्णय घेतला नाही.
भारतीय सैन्याच्या अखत्यारित असलेल्या दाबोळी (गोवा), पुणे आणि श्रीनगर या विमानतळांवरून येत्या डिसेंबरनंतर विदेशात जाणार्या विमानांच्या उड्डाणावर बंदी येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’वर ९ ऑक्टोबरला पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील विमानतळाचे श्रेय घेण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात चढाओढ लागली आहे; मात्र सत्ताधार्यांकडे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत.
तालिबानने अफगाणिस्तानमधील पंजशीर प्रांत जिंकल्याचा दावा केला असला, तरी अद्याप तेथे युद्ध चालू असल्याचे वृत्त आहे. काही लढाऊ विमानांनी पंजशीरमध्ये तालिबानच्या स्थानांवर आक्रमण केले आहे.
उडत्या शवपेट्या झालेली भारतीय वायदूलाची विमाने ! गेली अनेक दशके हीच स्थिती असतांना त्यात कोणताही सत्ताधारी राजकीय पक्ष पालट करत नाही, हे लज्जास्पद !