वैमानिक सुरक्षित !
उडत्या शवपेट्या झालेली भारतीय वायूदलाची विमाने ! गेली अनेक दशके हीच स्थिती असतांना त्यात कोणताही सत्ताधारी राजकीय पक्ष पालट करत नाही, हे लज्जास्पद ! – संपादक

बाडमेर (राजस्थान) – येथे २५ ऑगस्टला सायंकाळी भारतीय वायूदलाचे ‘मिग २१ बायसन’ हे लढाऊ विमान कोसळले. यात सुदैवाने वैमानिक बचावला. प्रशिक्षणाच्या वेळी हा अपघात झाला. बाडमेर जिल्ह्यापासून ३५ किमी दूर असलेल्या मातसर गावाजवळ ही दुर्घटना घडली.
IAF #MiG21Bison aircraft crashes in Rajasthan’s #Barmer, pilot safe#IndianAirForce https://t.co/7KZ76Cfriu
— DNA (@dna) August 25, 2021
तत्कालीन समाजवादी आणि काँग्रेस पक्षांच्या सरकारांनी कब्रस्तानांच्या भिंतींवर पैसा खर्च करणे, हेच ‘धर्मनिरपेक्षता’ मानले ! – Yogi Adityanath
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !