येरवडा कारागृहातून रजेवर गेलेला धर्मांध आरोपी पसार !

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना कोरोना महामारीच्या काळात आपत्कालीन अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. याचाच लाभ घेत एका गुन्ह्यातील आरोपी महंमद सद्दाम शफीक शेख रजा संपल्यावर पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी आला नाही.

युक्रेनने भारतासह ९ देशांतील राजदूतांना परत बोलावले !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी भारतासह ९ देशांतील त्यांच्या राजदूतांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

जामताडा (झारखंड) जिल्ह्यातील १०० हून उर्दू शाळांमध्ये अवैधरित्या रविवारऐवजी शुक्रवारी देण्यात येते सुटी  !

संपूर्ण देशात जेथे बहुसंख्य विद्यार्थी हिंदू आहेत, तेथे गुरुवारी सुटी घोषित करा ! रविवारची सुटी ही ख्रिस्ती इंग्रजांनी भारतात आणलेली परंपरा आहे !

देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस !

हवामान खात्याने पुढील ५ दिवसांपर्यंत मध्य भारत आणि पश्‍चिम किनारपट्टी भागात पाऊस पडत रहाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

चिनी भ्रमणभाष संचांच्या आयातीत तब्बल ५५ टक्क्यांनी घट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारता’चे धोरण घोषित केल्यापासून भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

गुजरातमध्ये गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध रहित !

वर्ष २०२१ मधील कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्स्व मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची ४ फूट आणि घरगुती गणेशमूर्ती २ फूटांहून अधिक असू नये, असे निर्बंध घालण्यात आले होते.

सर्व घटकांतील लोकांच्या जीवनात सुख आणि समृद्धी येण्यासाठी सर्व अडचणी दूर कर ! – मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

वारीत सहभागी होणार्‍या सर्व वारकर्‍यांना सोयी-सुविधा देण्यात राज्यशासन कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

मंगलौर (हरिद्वार) या मुसलमानबहुल शहरातील पशूवधगृहांवरील बंदी न्यायालयाने बकरी ईदपुरती उठवली

न्यायालयाने ‘बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यातील मंगलौर शहरातील पशूवधगृहांवरील बंदी उठवण्यास आम्ही अनुमती देत आहोत. पशूंची हत्या ही केवळ पशूवधगृहातच करता येईल’, असे स्पष्ट केले.

अमरनाथ गुंफेजवळ आलेल्या पुरामुळे १६ जणांचा मृत्यू, तर ४० जण बेपत्ता

या पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालय आदींची हानी झाली. येथे बचावकार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती  निवारण दल, पोलीस आणि नागरी प्रशासन यांचे अधिकारी अन् कर्मचारी यात सहभागी झाले आहेत

महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून ७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ सहस्र रुपयांचा दंड !

मध्यप्रदेशातील एका महाविद्यालयाच्या वसतीगृहात हनुमान चालिसाचे सामूहिक पठण
जर येथे सामूहिक नमाजपठण करण्यात आले असते, तर महाविद्यालय प्रशासनाने अशीच कारवाई केली असती का ?