बनावट नोटा देऊन शेतकर्याची फसवणूक करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात
बनावट नोटा अद्यापही छापल्या जातात हे लक्षात येते. याच्या सूत्रधाराला अटक करून पाळेमुळे नष्ट करणे आवश्यक आहे.
बनावट नोटा अद्यापही छापल्या जातात हे लक्षात येते. याच्या सूत्रधाराला अटक करून पाळेमुळे नष्ट करणे आवश्यक आहे.
सातारा शहर आणि परिसरामध्ये मोकाट श्वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. सदर बाजार परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर मोकाट फिरणार्या ५-६ श्वानांनी आक्रमण केले.
ग्रामपंचायत सदस्याने तक्रार करूनही त्याची नोंद न घेणारे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ?
ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ‘ग्रामसेवक युनियन’चे अध्यक्ष सखाराम दिवटे यांच्यासह अन्य दोघांना निलंबित केले आहे.
राज्यातील महाविद्यालये चालू करावीत, यासाठी अ.भा.वि.प.च्या कार्यकर्त्यांनी २१ जानेवारी या दिवशी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्ग भरवून आंदोलन केले. शासनाने महाविद्यालये लवकर चालू करावीत, अशी मागणी अ.भा.वि.प.चे पुणे महानगरमंत्री शुभम भूतकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.
रेल्वेचे खासगीकरण आणि कंत्राटीकरण बंद करावे, यांसह विविध मागण्यांसाठी रेल्वे स्टेशन मास्तरांनी आंदोलन केले .
यातून कोट्यवधी रुपये वाया गेले असेच झाले. संबंधितांची चौकशी करून तात्काळ कारवाई होणे अपेक्षित !
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
केंद्र सरकारने असंघटित कामगारांना वार्यावर सोडले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी आणि अवमान करणार्यांवर कारवाई करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.