सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना निमंत्रण !
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘तुम्ही चांगल्या प्रकारे धर्मकार्य करत असून तुमचे कार्य स्वयंभू आहे.’’
या प्रसंगी पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘तुम्ही चांगल्या प्रकारे धर्मकार्य करत असून तुमचे कार्य स्वयंभू आहे.’’
बंदीवानांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यावर धर्माचे संस्कार केल्यास अशी वेळ येणार नाही. प्रत्येक व्यक्तीवर संस्कार होणे आवश्यक आहे !
ट्रकचालकांकडून पोलिसांना मारहाण होणे म्हणजे पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे लक्षण !
पैसे भरूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी न झाल्याने जाब विचारत जिल्हाधिकार्यांनी त्वरित मोजणी करण्याविषयी सूचना केली.
शेतकर्यांना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या पिकाच्या उत्पादनाची पडताळणी चालू असून येत्या काही दिवसांतच शेतकर्यांना ‘कारळा’ हे नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
३ जानेवारी २०२४ या दिवशी भवानी पेठ, जयभवानी प्रशालेचे मैदान येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे
आतापर्यंत सरकारीकरण झालेल्या अनेक मंदिरांतील भ्रष्टाचार पहाता ‘मंदिरांचे सरकारीकरण, म्हणजे भ्रष्टचाराचे कुरण’ असे समीकरण झाल्याचे लक्षात येते. हे हिंदूंना लज्जास्पद !
लव्ह जिहाद, हिंदूंच्या विरोधात जिहादी कारवाया करणे, दंगली घडवणे अशी कृत्ये करून धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे या वादाचे खापर संघ किंवा भाजप यांच्यावर फोडणे, हा हिंदुद्वेष होय !
पाकने जे पेरले, तेच आता तेथे उगवत आहे !
विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, काही लोक श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नावावर कोणतीही मान्यता न घेता पैसे मागत आहेत.