Stray dog Attack : भिलवाडा (राजस्थान) येथे कुत्र्याच्या आक्रमणात ६ मासांच्या मुलीचा मृत्यू
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आता युद्धपातळीवर उपाय काढणे महत्त्वाचे झाले आहे. याकडे आता केंद्र आणि राज्य सरकारे यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे !
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आता युद्धपातळीवर उपाय काढणे महत्त्वाचे झाले आहे. याकडे आता केंद्र आणि राज्य सरकारे यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे !
अयोध्येत श्रीराममंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत बोलणार नाही, अशी वर्ष १९८४ ला शपथ घेणारे येथील मौनीबाबा त्यांचे मौन व्रत २२ जानेवारी या दिवशी सोडणार आहेत.
वर्ष २०२३ मध्ये उत्तर गोव्यात १६ आणि दक्षिण गोव्यात ९ हत्या मिळून एकूण २५ हत्या झाल्या आहेत. यांपैकी २४ प्रकरणांमध्ये संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गोवा भूमी बांधकाम निर्बंध कायदा १९९५ अंतर्गत कोमुनिदादच्या भूमींवरील अतिक्रमणाच्या तक्रारी १ वर्षाच्या आत सोडवल्या जातील. प्रशासकांना ते करण्याचा अधिकार आहे.
हे प्रशासनाला का समजत नाही ? अशी चेतावणी का द्यावी लागते ?
खनिज वाहतूक करतांना सुरक्षारक्षक नेमण्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे, तर याकडे खाण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अपघात होऊन जीवित आणि वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे.
रात्रीच्या वेळी होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात प्रशासन काही करत नसल्याने नागरिकांना ते रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो !
‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पंतप्रधानांचा दौरा संपल्यावर गोदावरीत पुन्हा कपडे धुण्यासह प्लास्टिक टाकण्यास आरंभ झाला. २४ घंट्यांपूर्वीचे गोदावरीचे चांगले झालेले रूप पालटून ती पूर्ववत् बकाल होण्यास आरंभ झाला.