सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अधोगतीला गेलेल्या समाजाचे प्रतिबिंब कथा, नाटके, कादंबर्या, चित्रपट, दूरदर्शनवरील मालिका इत्यादींत न दाखवता त्यांत समाजाला दिशा देणारा आदर्श समाज दाखवणे सर्वांकडून अपेक्षित आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले