North Korea Bomb Attack : उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर डागले २०० बाँब !
दक्षिण कोरियाने बेटावर रहाणार्या २ सहस्र लोकांना हा परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. दक्षिण कोरियाने या आक्रमणाचा निषेध केला असून याला ‘प्रक्षोभक कृती’ म्हटले आहे.
दक्षिण कोरियाने बेटावर रहाणार्या २ सहस्र लोकांना हा परिसर रिकामा करण्यास सांगितले आहे. दक्षिण कोरियाने या आक्रमणाचा निषेध केला असून याला ‘प्रक्षोभक कृती’ म्हटले आहे.
सध्या ९३७ कामगार आहेत. त्यांपैकी ५६० कामगारांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘स्वेच्छा’ निवृत्तीकरता अर्ज केले आहेत; मात्र अद्यापही त्याविषयी निर्णय झालेला नाही. कर्मचार्यांचे वेतन वेळेत देता येत नाही.
हा आढावा घेण्यास ३ वर्षे का लागली ? इतकी वर्षे प्रशासन झोपा काढत होते का ? त्या त्या वेळीच हा आढावा का घेतला नाही, याचेही कारण आयुक्तांनी सांगावे !
लोकप्रतिनिधींना जनता विकासकामे करण्यासाठी निवडून देते, नृत्यांगनांचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नव्हे. नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात तरुण हुल्लडबाजी करतातच, हे ठाऊक असूनही असे कार्यक्रम ठेवायचेच कशाला ?
देवतांविषयी अभद्र बोलणार्यांना जनता येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवेल !
‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एक उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
अपघातांचे प्रमाण न्यून करण्यासाठी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जनतेला शिस्त लावली न जाणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
२२ जानेवारी या दिवशी श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
एखाद्याशी किती प्रमाणात जवळीक करावी, हे मुलींना लक्षात येण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच धर्माचरणाचे धडे द्या !