
छत्रपती संभाजीनगर – अभ्यासिकेत ओळख झालेल्या मित्राकडूनच कॉफी कॅफेमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले. १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितीन वाघ याने घरी बोलावून बळजोरी केली, तसेच वसतीगृहात नेऊन तिची आक्षेपार्ह स्थितीत छायाचित्रे काढली. तिला मारहाण केली, तसेच काही दिवसांनी धमकी देऊन अत्याचार केले.
संपादकीय भूमिकाएखाद्याशी किती प्रमाणात जवळीक करावी, हे मुलींना लक्षात येण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच धर्माचरणाचे धडे द्या ! |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !