सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित ‘रावरंभा’ चित्रपट मराठी शाळांमध्ये दाखवला जाणार ! मुलांमध्ये वीरश्री निर्माण करणारे चित्रपट शाळेत दाखवण्यासमवेत अन्य उपक्रमही राबवावेत !

बहलोलखान याच्याशी लढतांना प्राण अर्पण करणारे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि अन्य ६ मावळे यांच्या पराक्रमावर आधारित ‘रावरंभा’ हा चित्रपट राज्यातील सर्व शाळांमध्ये दाखवला जाणार आहे.

महाराष्ट्रात मराठी माणसाच्या भूमी काढून घेतल्या जात आहेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

रायगडमध्ये विमानतळ येत आहे. यानंतर इथे बाहेरच्या राज्यातील लोकांना जागा विकल्या जातील. भूमी काढून घेणे ही महाराष्ट्राविरोधातील सहकार चळवळ आहे. आम्ही मात्र जातीजातीमध्ये भांडत आहोत.

ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी !

‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्‍न निर्माण होतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

रामटेक येथील ‘कवी कुलगुरु कालिदास विद्यापिठा’चे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी घेतली सदिच्छा भेट !

येथील ‘कवी कुलगुरु कालिदास विद्यापिठा’चे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी यांची महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी भेट घेतली.

संपादकीय : नाटकांतून सामाजिक बांधीलकी जपा !

चित्रपट आणि नाटके यांतून युवा वर्ग अनैतिकतेकडे वळणे, ही राष्ट्राची हानी होय !

मोगलांच्या अशा वंशजांना कारागृहात डांबले पाहिजे !

बिहारचे बांधकाममंत्री अशोक चौधरी यांनी ‘मोगलांनी भारतावर शासन केल्यामुळे भारतातील लोकशाही बळकट राहिली. मोगलांनी त्यांच्या राजवटीत इस्लाम धर्माचा प्रचार केला असला, तरी त्यांनी ब्रिटिशांप्रमाणे आपल्याला लुटले नाही’, असे विधान केले आहे.

भारतीय संशोधनपद्धत आणि संत वाङ्मयाचा अभ्यास करण्याची पद्धत !

पाश्चात्त्य देशांत इतिहास अबाधित राखण्यासाठी जे प्रयत्न होतात, त्याप्रमाणे भारतियांनी स्वदेशाचा इतिहास संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

महाराष्ट्रात हलाल प्रमाणपत्रावर बंदी कधी ?

हलाल प्रमाणपत्रासाठी कंपन्या जमियतकडेच जाणार आहेत; म्हणून योगी सरकारच्या निर्णयामुळे जमियतची फार मोठी हानी होणार नाही.

श्रीरामाशी संबंधित काही स्थळांचे भौगोलीय रामायण !

अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जवळ येत आहे, तशी रामभक्तीची लाट हिंदूंमध्ये वाढत आहे. श्रीरामाशी संबंधित प्रत्येक गोष्ट हिंदूंना जवळची वाटत आहे.