०७ जानेवारी : चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे ७९ वे संत पू. श्रीकृष्ण आगवेकर यांचा आज ८७ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

पू. श्रीकृष्ण आगवेकर

२९ जुलै २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.