Forget Kashmir : पाकिस्तानने काश्मीरचे सूत्र विसरावे ! – पाकिस्तानी संरक्षणतज्ञ

पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली.

Bengal President’s Rule : बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची हिंदु संघटनांची मागणी

तेलंगाणामधील हिंदु संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन

कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांची आमदार सुनील शेळके यांना धमकी !

शरद पवार यांच्या मेळाव्याला येऊ नये; म्हणून सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना दमदाटी केली होती. यावरून शरद पवार यांनी सुनील शेळके यांना चेतावणी देत सुनावले आहे.

नक्षलवादी समुहांशी संबंध असल्याचा आरोप असणारे जी.एन्. साईबाबा यांची कारागृहातून सुटका !

देहली विद्यापिठाचे माजी प्राध्यापक जी.एन्. साईबाबा आणि इतर ५ जण यांची ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर निर्दोष मुक्तता केली होती.

५५० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कराची वसुली !

वारंवार कर भरला न जाणे म्हणजे स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम !

पनवेलमध्ये भटक्या श्वानांच्या गळ्यात लसीकरणानंतर पट्टा बांधणार !

लसीकरण पथकाच्या सोयीसाठी प्रत्येक श्वानाच्या गळ्यात हा पट्टा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेलमधील सुमारे १७ सहस्र ५०० श्वानांना रेबीज लसीकरणानंतर हे पट्टे बांधण्यात येतील. मुंबई आणि पुणे महापालिकेने हा प्रयोग याआधी केला आहे.

शिवसेना आमदार पात्र-अपात्रतेच्या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने मागवली कागदपत्रे !

एकनाथ शिंदे यांची बाजू मांडतांना ज्येष्ठ अधिवक्ता हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे यांनी सादर केलेली कागदपत्रे विश्वासार्ह नसल्याचे म्हटले.

ऐतिहासिक वास्तूंच्या कायद्यात पालट हवाच !

देशभरात ३ सहस्र ६९१ स्मारके घोषित असून त्यापैकी २५ टक्के स्मारकांना राष्ट्रीय स्मारकाचे महत्त्व नाही. तरीही त्यांना इतर स्मारकांप्रमाणेच संरक्षण देण्यात आले असल्याचे या अहवालातील परिच्छेद तीनमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अध्यात्माचा अभ्यास करण्यापेक्षा साधना करा !

‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. ते अनंत ग्रंथांमध्ये अनंत प्रकारे मांडलेले आहे. त्यामुळे त्याचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा साधना करा आणि अनंताची अनुभूती घ्या !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले