रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण वातावरणात गुढीपूजन !

हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात ९ एप्रिल २०२४ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

काँग्रेस सरकार म्हणजे इस्लामी राजवट !

हिमाचल प्रदेश परिवहन महामंडळाने ईदच्या दिवशी मुसलमान महिलांना विनामूल्य बससेवा देण्याची घोषणा केली आहे. राज्यात प्रथमच धर्माच्या नावावर अशा प्रकारची सुविधा देण्यात येत आहे.

राज्यभरात गुढीपाडवा सण उत्साहात साजरा !

९ एप्रिल या दिवशी राज्यभरात गुढीपाडव्याचा सण उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकांत इतकी वर्षे का पालट केले नाहीत ?

‘राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन परिषद म्हणजे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडून १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी ढाचा पाडल्याविषयीचा धडा वगळण्यात आला आहे.

मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

९ एप्रिल या दिवशी मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथील नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग घेण्यात आला.

सध्या वाढत असलेल्या प्रदूषणास वाहतूक आणि बांधकाम क्षेत्र अधिक कारणीभूत !

‘यज्ञयागामुळे प्रदूषण होते’, असा कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी देशात वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी काही बोलतील का ?

सांस्कृतिक भारतासाठी पंचांग बहुमोल !

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगाचे पूजन केले जाते. पंचांग हे हिंदु संस्कृती संवर्धक आहे. एका शब्दात सांगायचे, तर ते प्राचीन आणि नित्य नूतन खगोलशास्त्र आहे. ज्या काळात जग लज्जारक्षणाचे साधने शोधत होते, तेव्हा भारतात सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांची नेमकी स्थिती सांगितली जात होती.