जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बाहेरच्या पदार्थांऐवजी घरचे आणि पारंपरिक अन्न खा !

आपणिकान्न म्हणजे (आपणिक – दुकान वा उपाहारगृह इत्यादी) जिथे अन्न, वस्तू यांचा विनिमय होतो. असे अन्न हे आयुर्वेदानुसार त्रिदोषकारक सांगितले आहे, म्हणजे वात, पित्त आणि कफ हे तीनही वाढवणारे की, जे स्वास्थ्यासाठी मुळीच योग्य नाही.

नम्र आणि गुरुदेवांप्रती भाव असणारी पुणे येथील कु. चैतन्या भूपेंद्र पाटील (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५१ टक्के) !

ती सूक्ष्मातून गुरुदेवांशी बोलत असते. ‘प.पू. गुरुदेव तिच्याकडे बघत आहेत’, असे तिला वाटते. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहातांना तिची भावजागृती होते.

गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने साधकात एका वर्षातच झालेले पालट !

गुरुदेवांच्या कृपेने मला साधनेत इतका आनंद मिळतो की, त्या आनंदाची तुलना दूरचित्रवाणीवर मनोरंजनाचे कार्यक्रम पहातांना मिळालेल्या आनंदाशी होऊ शकत नाही.

‘निरर्थक विचारध्यास आणि कृतीचा अट्टाहास करणे’, या मानसिक आजारामुळे साधिकेला होणारे विविध त्रास सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपामुळे न्‍यून होणे

माझ्या मनात भीती असायची. ‘मला कर्करोग झाला, तर.. ?’, या विचाराने माझे शरीर थंड व्हायचे. माझ्या मनात हा विचार आल्यावर मला ‘पुढे काय करायचे ?’, हे सुचणेच बंद होऊन जात असे.

सद्गुरु सत्यवान कदम आणि त्यांची खोली यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

एकदा मी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या खोलीतील पाण्याची भांडी आणण्यासाठी गेले होते. ती भांडी स्वयंपाकघरात आणल्यावर मला त्यातील एका भांड्यात असलेल्या पाण्याला अष्टगंधाचा सुगंध आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या एका शिबिरात साधिकांना आलेल्या अनुभूती

१०.९.२०२३ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक शिबिर झाले. त्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

भीषण आपत्काळात टिकून रहाण्यासाठी प्रत्येकाने नामजप करणे आवश्यक !

एकदा एका साधकाची बहीण गाडीवरून पडली; म्हणून त्याचे आश्रमात सेवेसाठी येण्याचे रहित झाले होते. या प्रसंगाविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात शिकायला मिळालेले सूत्र पुढे देत आहे. 

साधकांनो, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’साठी लिखाण देणे, ही समष्टी साधना आहे’, हे लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण लिखाण थोडक्यात पाठवा !

‘सध्या अनेक साधकांकडून रामनाथी, गोवा येथील संकलन विभागाकडे विविध प्रकारचे लिखाण येते. पूर्वी साधकांनी दिलेले बहुतांश सर्व लिखाण प्रसिद्ध केले जात होते.

साधनेत सर्वस्वाचा त्याग टप्प्याटप्प्याने करावा !

‘साधनेत आरंभीच सर्वस्वाचा, म्हणजेच तन, मन आणि धन यांचा १०० टक्के त्याग करता येत नाही. यासाठी त्यांपैकी एकेकाचा थोडा थोडा त्याग करावा, उदा. सेवा आणि नामजप यांचा कालावधी दर महिन्याला थोडा थोडा वाढवणे..

सनातन संस्थेच्या पायाभरणीत अतुलनीय योगदान देणारे निष्ठावान साधक : आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे) !

चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा ६३ वा वाढदिवस झाला. या निमित्ताने ८ एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांची काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.