संवर्धनानंतर श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली !

संवर्धनामुळे दोन दिवस बंद असलेले दर्शन भाविकांना १६ एप्रिलपासून पूर्ववत् खुले करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले.

Ranchi Stones On Roofs : रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमी निमित्तच्या मिरवणुकीच्या मार्गावरील १० घरांच्या छतांवर आढळला दगडांचा साठा !

झारखंड पोलिसांनी मिरवणुकीपूर्वी अशा प्रकारचा शोध घेतला, यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

Mumbai HC Ram Navami : रामनवमीनिमित्तच्या यात्रांमुळे मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याची दक्षता घ्या !

उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलीस यांना आदेश !

अमेरिकेत हिंदूंवरील आक्रमणात लक्षणीय वाढ : भारतीय वंशाच्या खासदाराकडून चिंता व्यक्त

स्वत:ला लोकशाहीचे ठेकेदार समजणार्‍या अमेरिकन प्रशासनाला हे लज्जास्पद !

आनंदी नसाल, तर कामावर येऊ नका ! – चिनी आस्थापनाचा कामगारांना आदेश

‘पांग डाँग लाइ’ या आस्थापनाचे संस्थापक-अध्यक्ष यु डाँग लाइ यांनी अलीकडेच त्यांच्या आस्थापनातील कर्मचार्‍यांदा वर्षाला १० दिवसांची ‘दुःखी सुटी’ घोषित केली आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक जण आनंदी असेलच असे नाही.

ओडिशात पुलावरून बस कोसळल्याने ५ जण ठार, तर ४० जण घायाळ

ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग-१६ वरील बाराबती पुलावरून बस कोसळल्याने झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.

निवडणूक आयोगाने जानेवारी मासापासून देशभरातून जप्त केले १२ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे

जप्त करण्यात आलेले पैसे इतके असतील, तर जप्त न केलेले पैसे  किती असतील ?, याची कल्पनाच करता येत नाही ! यातून भारतातील निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाते ?, हे स्पष्ट होते !

असे असणार रामनवमीला श्रीरामलल्लांचे दर्शन !

उद्या, रामनवमीनिमित्त श्रीराममंदिरात श्रीरामलल्ला यांना रत्नजडित वस्त्रे नेसवण्यात येणार आहेत. त्यांच्या कपाळावर माणिकाचे चूर्ण असलेली चंदनाची उटी लावण्यात येणार आहे. याखेरीज रामलल्ला आपादमस्तक रत्नालंकार धारण करणार आहेत.

काठमांडू (नेपाळ) येथे हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन !

छोट्याशा नेपाळमध्ये हिंदु ‘हिंदु राष्ट्रा’साठी आंदोलन करतात; मात्र भारतातील हिंदु असे काही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !