साधनेचा भाषेवर होणारा परिणाम
भावपूर्णरित्या कोणत्याही भाषेत लिहिले, बोलले किंवा वाचले, तरी भावातील सात्त्विकतेचा परिणाम भाषेतील अक्षरे, शब्द आणि वाक्य यांवर होऊन भाषेतून सकारात्मक स्पदंने प्रक्षेपित होऊ लागतात. यावरून ‘अध्यात्मात भाषेपेक्षा भावाला किती महत्त्व आहे’, हे लक्षात येते.