जो विभक्त असत नाही, तो ‘भक्त.’ जो उपास्य दैवताविना वेगळा नाही, त्याच्याविना विचार करू शकत नाही, श्वासोच्छ्वास करू शकत नाही, तो भक्त. ज्या ठिकाणी स्वाभाविक विरक्ती सिद्ध झाली, तो भक्त.
- मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या दिव्यत्वाच्या प्रचीतीवर अवलंबून आहे.
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)