आमचे गुरुदेव पृथ्वीसाठी दुर्लभच ।

श्री. चेतन राजहंस

अवतारी असूनही
सहजावस्थेत जीवन जगलेले ।

मर्यादापुरुषोत्तम आणि
श्रीकृष्णाप्रमाणे लीला करणारे ।

ईश्वराच्या तारक आणि मारक
भावाची अनुभूती देणारे ।

असे आमचे गुरुदेव आधुनिक
काळात पृथ्वीसाठी दुर्लभच ।।

– श्री. चेतन राजहंस (सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक