
छत्रपती संभाजीनगर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १७ सप्टेंबर या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या दौर्यावर येणार होते; मात्र त्यांच्या वेळेचे नियोजन होत नसल्याने त्यांचा हा दौरा रहित करण्यात आला आहे, अशी माहिती येथील भाजपच्या नेत्यांकडून देण्यात आली आहे. अमित शहा यांच्या दौर्याची भाजप आणि प्रशासन यांच्याकडून सिद्धता करण्यात आली होती.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’