छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार्‍या जिजाऊंसारख्‍या मातांची आज आवश्‍यकता !

देशाची आजची स्‍थिती मध्‍ययुगीन काळात राजमाता जिजाऊंच्‍या बालपणी जशी होती, तशी आहे. आम्‍ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करतो; परंतु त्‍यांना कुणी घडवले, याचा मात्र विचार करत नाही.

इस्‍लामी राजवटीतील हिंदु स्‍त्रियांची विटंबना, बळजोरी आणि अपहरण !

‘अलाउद्दीन खिलजीने वर्ष १३९८ मध्‍ये गुजरातमधील सोमनाथाचे मंदिर उद़्‍ध्‍वस्‍त केले. ‘या स्‍वारीत गुजरातचा राजा कर्ण याच्‍या स्‍त्रिया आणि मुली इस्‍लामी सैन्‍याच्‍या हाती सापडल्‍या’, असे ‘तारीख-ए-फिरोज शाही’चा कर्ता बरनी सांगतो.

न्‍यायव्‍यवस्‍थेचा वेळ वाया घालवणे, हे थांबवणे आवश्यक !

धनाढ्य आणि वलयांकीत लोक पैशाच्‍या जोरावर न्‍यायसंस्‍थेत अनेक वर्षे याचिका करून त्‍यांच्‍या विरुद्ध असलेल्‍या आरोपांना आव्‍हान देतात. या प्रक्रियेत बराच वेळ जातो. हिंदु राष्‍ट्रामध्‍ये अशी वेळ काढणारी न्‍यायव्‍यवस्‍था असणार नाही.’

वीर सावरकर उवाच

‘भारतावर आलेल्‍या परचक्रातून भारताचे राष्‍ट्रीय जीवन, म्‍हणजे पराजयाचाच एक पाढा आहे’, असे आमच्‍या शत्रूंपैकी जे कुणी म्‍हणतात, त्‍यांचे ते म्‍हणणे मत्‍सराने आंधळ्‍या झालेल्‍या त्‍यांच्‍या दृष्‍टीला इतिहास सम्‍यक दृष्‍टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करत असते.’

अधिक मासामध्‍ये कोणती कर्मे करावीत ? आणि कोणती करू नये ?

धार्मिक ग्रंथांचे अध्‍ययन करतांना धर्मकृत्‍यांमधील संज्ञा अत्‍यंत महत्त्वाच्‍या असतात, हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. अनेकांना संज्ञा माहिती नसल्‍यामुळे त्‍यांचे चुकीचे अर्थ लावतात. धर्मकृत्‍यांचे अनन्‍यगतिक आणि सगतिक अशी दोन महत्त्वाची कर्मे आहेत. 

साधकांनो, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्‍यात्‍मविश्‍वातून भगीरथ प्रयत्न करून भूलोकात आणलेल्‍या भक्‍तीसत्‍संगरूपी ‘भक्‍तीगंगे’चे माहात्‍म्‍य जाणा आणि साधनेच्‍या प्रयत्नांमध्‍ये वाढ करून त्‍याचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ करून घ्‍या !

‘१३.७.२०२३ या दिवशी ३०० वा भक्‍तीसत्‍संग झाला. या निमित्ताने सूक्ष्म परीक्षण आणि ईश्‍वरी ज्ञान या माध्‍यमांतून अनुभवायला मिळालेली भक्‍तीसत्‍संगाची आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

प्रेमळ, स्‍थिर आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती कृतज्ञताभावात असणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त !

२१.७.२०२३ या दिवशी वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव साधकांना भेटण्‍यासाठी कोल्‍हापूर सेवाकेंद्रात आल्‍या होत्‍या. त्‍या वेळी सेवाकेंद्रातील सर्व साधकांना त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

देवतांची भूमिका करणार्‍या कलाकारांचा आध्‍यात्मिक स्‍तरावर अभ्‍यास करतांना लक्षात आलेली सूत्रे

या लेखात ‘श्रीकृष्‍ण’ ही भूमिका साकारलेल्‍या पूर्वीच्‍या आणि अलीकडच्‍या काही दूरदर्शनवरील मालिका यांचा तुलनात्‍मक अभ्‍यास केला आहे. २० जुलै २०२३ या दिवशी या लेखातील काही भाग आपण पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

सुखासाठी बाहेर भटकू नको, आनंद तुझा आत्‍मा आहे !

‘आनंद तुझा आत्‍मा आहे, प्रसन्‍नता तुझा आत्‍मा आहे, गुरुकृपा तुझ्‍या समवेत आहे आणि तरीही तू सुखासाठी बाहेर भटकतो ! कुठपर्यंत ? आपल्‍या खर्‍या घरात ये. शरिराचे घर तर चार भिंतींचे आहे आणि तुझे घर तर हृदयेश्‍वराचे द्वार आहे !’

अमृतबिंदू

‘आसक्‍ती मोठी दुर्जय आहे; परंतु तीच आसक्‍ती जर भगवंतात, भगवंताच्‍या लाडक्‍या ब्रह्मवेत्ता संतांमध्‍ये आणि भगवंताच्‍या नामात होते, तेव्‍हा ती सर्व दुःख मिटवून स्‍वतःला परम सुखरूप बनवते.’