अमृतबिंदू

‘आसक्‍ती मोठी दुर्जय आहे; परंतु तीच आसक्‍ती जर भगवंतात, भगवंताच्‍या लाडक्‍या ब्रह्मवेत्ता संतांमध्‍ये आणि भगवंताच्‍या नामात होते, तेव्‍हा ती सर्व दुःख मिटवून स्‍वतःला परम सुखरूप बनवते.’

(साभार : मासिक ‘लोक कल्‍याण सेतू’, वर्ष २०२०, अंक ७)