गुरुपरंपरेचे स्मरण !
आज आषाढ पौर्णिमा; म्हणजेच साधक, शिष्य ज्या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट पहात असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस !
स्थानिक स्तरावर गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा !
महाराष्ट्रात साजर्या होणार्या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे पत्ते पुढील लिंकवर वाचा !
सनातनची ग्रंथमालिका : गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
‘पित्यापेक्षाही गुरु श्रेष्ठ का आहेत ? गुरूंमुळे संकटांचे निवारण कसे होते ? गुरूंच्या अस्तित्वाने शिष्याची आध्यात्मिक उन्नती कशी होते ? साधकावर गुरुकृपा टप्प्याटप्प्याने कशी होते ?’ इ. प्रश्नांची उकल करून गुरूंचे महत्त्व सांगणारा ग्रंथ !
वर्ष २०२२ मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी काढलेल्या श्री गुरुपादुकांच्या रांगोळीचा आध्यात्मिक भावार्थ !
वर्ष २०२२ मध्ये ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी रामनाथी आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी एका उमललेल्या कमळाच्या पाकळ्यांच्या मध्यभागी श्री गुरुपादुकांची रंगीत रांगोळी काढली होती. ही रांगोळी पहात असतांना तिचा मला उमजलेला भावार्थ पुढीलप्रमाणे आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘वयाच्या ८० व्या वर्षी भक्तीयोगाची साधना चालू झाली’, हे उद़्गार आणि त्याचा पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला गर्भितार्थ !
‘विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे पूर्णत्वाला पोचलेले असूनही जीवनात प्रत्येक टप्प्यावर कसे शिकत असतात’, हेही त्यांनी लिहिलेल्या लेखांवरून कळते. यातून साधकांनीही ‘साधना करतांना सतत जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती कशी जागृत ठेवायला हवी’, हे लक्षात येते.
विविध कलांमध्ये प्रवीण असलेल्या विद्यार्थ्यांना अध्यात्म आणि कला एकमेकांशी जोडून त्यातून साधना कशी करायची ? हे शिकवणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय !
‘३१.३.२०२३ या दिवशी मला हुब्बळी येथील भरतनाट्यम् नृत्यांगना डॉ. सहना भट यांच्या रेडिओवरील एका वार्तालापात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संदर्भातील विषय’ आणि ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस यांच्या ‘संगीत शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांसाठी साधना’ या विषयांवरील प्रवचन यांविषयी समजले.
गुरुदेवा, काय तुजला अर्पण करू ?
पूर्णवेळ सेवा करतांना विशेष धनप्राप्ती नसल्याने धनाच्या अर्पणाचा प्रश्न नाही. तन अर्पण करण्याविषयी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुढील ओळी लक्षात येतात.
सनातनचे आणखी ८ मराठी आणि २ हिंदी ग्रंथही आता eBooks स्वरूपात उपलब्ध !
विद्यार्थी, पालक, आरोग्यप्रेमी, राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, अध्यात्म मार्गावरील जिज्ञासू किंवा साधक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरतील, अशा विविध ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे.