कोटी कोटी प्रणाम !
पुणे येथील सनातनच्या ८५ व्या संत पू. (सौ.) संगीता पाटील यांचा आज ६४ वा वाढदिवस
३० मार्च २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक
साधकांनो, शारीरिक स्थिती मनापासून स्वीकारा आणि शरणागती वाढवून आनंद मिळवा !
१७ जून : महाराणा प्रताप यांची जयंती
गुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक
देशबंधू चित्तरंजन दास यांचा स्मृतीदिन
गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक