गुरुपौर्णिमेला १९ दिवस शिल्‍लक

गुरु स्‍वत:च शिष्‍याला प्रश्‍न विचारून योग्‍य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्‍याद्वारे त्‍याच्‍या जीवनाला खर्‍या मार्गाकडे वळवतात !

देवाला प्रार्थना

‘देवा ! बालक आईवर प्रेम करतो, तसे आमचे तुझ्यावर प्रेम असावे. देवा ! तुला आवडतील तेच विचार आणि तेच चिंतन घडावे, तशाच क्रिया व्हाव्यात.’

युवा कार्यशाळेच्‍या वेळी पू. अशोक पात्रीकरकाका (वय ७३ वर्षे) यांचे मार्गदर्शन ऐकतांना साधिकेला आनंद जाणवणे

पू. पात्रीकरकाकांचे सत्र चालू होऊन ते बोलू लागल्‍यावर माझी दृष्‍टी त्‍यांच्‍यावर ५ – १० मिनिटांपर्यंत स्‍थिर झाली. माझी दृष्‍टी त्‍यांच्‍यावरून दूर जातच नव्‍हती. त्‍या वेळी माझ्‍या शरिरावर २ मिनिटांसाठी रोमांचही उभे राहिले आणि माझी भावजागृती झाली.

‘सारखी उचकी लागणे’, या विकारावरील नामजप केल्‍यावर उचकी लागणे थांबून साधकाला शांत झोप लागणे

‘वर्ष २०२१ मध्‍ये एकदा मला उचकी लागली. तेव्‍हा ‘पाणी पिणे, साखर खाणे’, असे उपाय करूनही माझी उचकी थांबत नव्‍हती. शेवटी सद़्‍गुुरु अनुराधा वाडेकर आणि सद़्‍गुुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या कृपेने मिळालेला मंत्रजप केल्‍यावर मला बरे वाटले.

साधिकेच्या शारीरिक त्रासांमध्ये वाढ झाल्यावर तिच्या पायाच्या अंगठ्यावर चंदेरी रंगाचे दैवी कण आढळणे

‘मला होत असलेला पोटाचा त्रास दूर होण्यासाठी १६.१०.२०२१ या दिवशी मी निसर्गाेपचार तज्ञांकडे गेले होते. त्यांनी माझे बोलणे ऐकून ‘नाभी सरकली आहे’, असे सांगितले. त्यांनी माझे पोट चोळले आणि डाव्या पायाचा अंगठा ओढला. त्या वेळी मला काही जाणवले नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी एका साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !     

‘असा सोहळा या भूतलावर यापूर्वी कधी झाला असेल’, असे मला वाटत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनाने सर्व जण कृतकृत्य झाले. ‘ब्रह्मोत्सव सोहळ्याला साधकांना उपस्थित रहाण्याची संधी मिळाली’, याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

सौ. स्नेहल गुरव यांना वर्षभराचे समष्‍टी साधनेचे नियोजन ऐकतांना आलेल्‍या अनुभूती

‘साधनाविषयक कार्यशाळेत वर्षभराचे समष्‍टी साधनेचे नियोजन कृतज्ञताभाव ठेवून ऐकायला सांगण्‍यात आले आणि भावजागृतीचा प्रयोग घेण्‍यात आला. तेव्‍हा मला प्रथम धर्मध्‍वज दिसला. ‘हिंदु राष्‍ट्रा’ची शपथ घेतांना सगळीकडे भगवे झेंडे फडकत आहेत’, असे मला दिसले.

‘दशम अखिल भारतीय हिंदु-राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या कालावधीत साधक घरी रहायला आल्‍यावर फोंडा (गोवा) येथील श्री. दीपक छत्रे यांना आलेल्‍या अनुभूती

गुरुकृपेने अधिवेशनाच्‍या सेवेला येणार्‍या साधकांपैकी ५ साधक आमच्‍याकडे रहायला येणार असल्‍याचे मला समजले. तेव्‍हा ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टरच साधकांच्‍या रूपात येणार आहेत आणि मला त्‍यांची सेवा करण्‍याची संधी मिळत आहे’, असा भाव मी ठेवला.

धर्मध्‍वजाच्‍या पूजनाच्‍या वेळी मुंबई येथील सौ. स्नेहल विलास गुरव यांना आलेल्‍या अनुभूती

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या एक आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या शुभहस्‍ते धर्मध्‍वजाचे विधीवत् पूजन करण्‍यात आले. तेव्‍हा तेथे मीही उपस्‍थित होते. त्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती येथेे दिल्‍या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्री. अशोक रेणके (वय ६४ वर्षे) यांनी अनुभवलेले भावक्षण !

तिरुपतीप्रमाणे साजरा केलेला गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव सहजतेने पहायला मिळणे