काँग्रेसला बजरंगबलीने दिलेला झटका जाणा !

बजरंग दलावर बंदी घालण्‍याचा काँग्रेसचा कोणताही उद्देश नाही. राज्‍य सरकार अशा प्रकारे बंदी घालू शकत नाही, अशी सारवासारव करण्‍याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्‍यमंत्री वीरप्‍पा मोईली यांनी केली आहे.

‘सेक्‍युलर’ (निधर्मी) राष्‍ट्र म्‍हणजे काय ?

केमाल पाशाने तुर्कस्‍तानात स्‍वतःच्‍या नेतृत्‍वाखाली नवीन शासनाची निर्मिती केली. त्‍यासाठी त्‍याने एक प्रस्‍ताव ३ मार्च १९२४ या दिवशी मांडला.

आजच्‍या भारतीय शिक्षणपद्धतीतून ७२ कलांचे शिक्षण समाप्‍त !  

‘भारतीय साहित्‍याच्‍या इतिहासात असा उल्लेख सापडतो की, प्राचीन काळात नाभिराजाचे पुत्र ऋषभदेव पृथ्‍वीपती झाले होते. त्‍यांच्‍या पुरुषार्थामुळे जगामध्‍येे एक युगांतर झाले.

तमिळनाडूमध्‍ये रा.स्‍व. संघाच्‍या पथसंचलनाला राज्‍य सरकारने केलेला विरोध आणि हनुमानाचा विजयरथ…!

सध्‍या एका बाजूला कुणीतरी आपल्‍या मूलभूत हक्‍कांचा अनिर्बंध आणि स्‍वैर वापर करतांना दिसतो, तर दुसरीकडे त्‍या मूलभूत हक्‍कांची पायमल्ली अनेकदा सहजपणे होतांना दिसते.

लठ्ठपणा न्‍यून करण्‍यासाठीच्‍या प्रयत्नांसह संयमही हवा !

दिवसातून १ किंवा २ वेळाच जेवणे आणि नियमित व्‍यायाम करणे’, या दोनच कृती नियमितपणे केल्‍याने लठ्ठपणा न्‍यून होण्‍यास साहाय्‍य होते; परंतु हे उपाय न चुकता प्रतिदिन काही मास करावे लागतात. आवश्‍यकतेनुसार वैद्यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपचार घ्‍यावे लागतात.

उत्‍क्रांती तत्त्व प्रदान करणारे भगवान कूर्मदेव !

सर्व देवांना विष्‍णूंनी आपले बल दिले, तेव्‍हा मंथनातून सूर्य, चंद्र, लक्ष्मी, कौस्‍तुभ, पारिजात, अमृत इत्‍यादी १४ रत्ने बाहेर आली. असे म्‍हटले जाते की, मत्‍स्‍य अवतारानंतर भगवंताने कूर्माचा अवतार धारण केला, यात उत्‍क्रांती तत्त्व आहे.

आजचे चंद्रग्रहण ‘छायाकल्‍प’ प्रकारचे असल्‍याने ग्रहणाचे वेधादी नियम पाळू नयेत !

५ मे २०२३ या दिवशी होणारे चंद्रग्रहण हे ‘छायाकल्‍प’ प्रकारचे असणार आहे. ते संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, युरोप, रशिया, ऑस्‍ट्रेलिया आदी प्रदेशांत छायाकल्‍प स्‍वरूपात दिसणार आहे.

हिंदु राष्‍ट्रातील दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या स्‍वरूपाविषयी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. मी त्‍यांना विचारलेले प्रश्‍न आणि त्‍यांची त्‍यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

जय जयकार करें श्रीजयंत की ।

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…