काँग्रेसला बजरंगबलीने दिलेला झटका जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

बजरंग दलावर बंदी घालण्‍याचा काँग्रेसचा कोणताही उद्देश नाही. राज्‍य सरकार अशा प्रकारे बंदी घालू शकत नाही, अशी सारवासारव करण्‍याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्‍यमंत्री वीरप्‍पा मोईली यांनी केली आहे.

याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/679810.html