आळंदी येथे ८ फेब्रुवारीला होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्‍कार’ सोहळा पुढे ढकलला !

पुरस्‍कारप्राप्‍त सन्‍माननीय बाबा महाराज सातारकर यांच्‍या पत्नीचे दुःखद निधन झाल्‍यामुळे ते कार्यक्रमाला उपस्‍थित राहू शकणार नाहीत..

अनंत कोटी ब्रह्मांडांचा पालनकर्ता ईश्वर !

‘कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्‍वर !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देव आणि देश सेवेत मग्‍न रहा ! – श्री श्री रविशंकर

देवभक्‍ती आणि देशभक्‍ती या एकाच नाण्‍याच्‍या दोन बाजू आहेत. प्रत्‍येकात देवभक्‍ती आणि राष्‍ट्रभक्‍ती असलीच पाहिजे. तुम्‍ही सर्वजण देव आणि देश सेवेत मग्‍न रहा. तुमच्‍या जीवनात कशाचीही कमतरता रहाणार नाही, असे प्रतिपादन ‘आर्ट ऑफ लिव्‍हिंग’चे संस्‍थापक श्री श्री रविशंकर यांनी केले.

राज्‍यात सर्वाधिक अपघात नाशिक जिल्‍ह्यात !

जिल्‍ह्यात रस्‍ते अपघातांची संख्‍या वाढत असून गेल्‍या ६ मासांच्‍या कालावधीत नाशिक शहर आणि जिल्‍ह्यात ६०२ जणांचा अपघाती मृत्‍यू झाला आहे.

बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट कधी लावणार ?

बंगालच्‍या मारग्राम येथे झालेल्‍या बाँबस्‍फोटात तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता न्‍यूटन शेख हा ठार झाला आहे, तसेच तृणमूलच्‍याच पक्षाचा पंचायत प्रमुखाचा भाऊ लाल्‍टू शेख हा घायाळ झाला आहे.

मराठी साहित्‍य संमेलनाची दिशा ?

आपण या समाजाचे देणे लागतो, ही जाणीव अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात असणे, हे जिवंतपणाचे लक्षण आहे; मात्र सध्‍याच्‍या संमेलनाच्‍या भव्‍यतेत महत्त्वाच्‍या गोष्‍टी विसरत आहोत, असे जाणवते.

दिव्‍य आणि पवित्र गंगाजलाविषयी विदेशातील वैज्ञानिकांचे मत !

आयुर्वेदाचार्य गणनाथ सेन, विदेशी प्रवासी इब्‍नबतूता, वर्नियर, इंंग्रजांच्‍या सेनेचे कॅप्‍टन मूर, शास्‍त्रज्ञ डॉ. रिचर्डसन इत्‍यादी सर्वांनी गंगेवर संशोधन करून शेवटी हाच निष्‍कर्ष दिला की, गंगा नदी अपूर्व आहे.

सनातन विचार आणि त्‍याची सद्यःस्‍थिती

सनातनी प्रणालीचे लेखन अजिबात प्रसिद्ध होऊच नये, ते दडपून टाकता आल्‍यास बरेच, अशा तर्‍हेची रानटी आणि मत्‍सरी विचार पद्धत आज सर्वत्र प्रचलित आहे. सनातन विचार प्रणालीवर सत्तेच्‍या दडपशाहीचा वरवंटा फिरवला जातो.