‘बीबीसी न्‍यूज’चा हिंदुद्वेष जाणा !

‘बीबीसी न्‍यूज’ने ‘इंडिया : द मोदी क्‍वेश्‍चन’ या शीर्षकाच्‍या अंतर्गत दोन भागांची मालिका बनवली आहे. यात गुजरातमधील वर्ष २००२ च्‍या दंगलीतील पंतप्रधान मोदी यांची कथित भूमिका आणि दंगलीत ठार झालेल्‍या शेकडो लोकांवरून आरोप केले आहेत.

तीळ चावून खाता येणे शक्‍य नसल्‍यास तिळाचे तेल प्‍यावे

‘लेखांक १२८’ मध्‍ये सांधेदुखी इत्‍यादी विकारांसाठी तीळ चावून खावेत’, असे सांगितले आहे. काहींना दात नसल्‍याने तीळ चावून खाणे शक्‍य होत नाही. अशा वेळी काय करावे ?

‘गृहिणी’ पद सांभाळणे

सर्व वेदवेत्‍या गुरुजनांना वंदन करुन ‘सप्‍तपदी’ या लेखमालेत हे ६ वे पुष्‍प गुंफत आहे. आजच्‍या विषयाला प्रारंभ करण्‍यापूर्वी महर्षि कण्‍व यांनी शकुंतलेला विवाह संस्‍कारापूर्वी एक उपदेश केला होता, तो पाहूया.

छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्‍हणायला लाज का वाटते ?

‘धर्माचा ठेका घेतलेले राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते जाणीवपूर्वक छत्रपतींचा अपमान करत आले आहेत. त्‍यांनी हा चावटपणा असंख्‍य वेळा केलेला आहे. त्‍यात ‘हा फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्‍ट्र आहे’, हे सांगण्‍याचा अट्टाहास असतो.

‘वचने’ आणि त्‍यांच्‍यानुसार नामांत होणारे पालट

आधुनिक काळात इंग्रजीच्‍या आक्रमणामुळे नव्‍या पिढीला संस्‍कृतवर आधारित स्‍वभाषेचे व्‍याकरण शिकणे अवघड बनले. या पार्श्‍वभूमीवर या लेखमालेमध्‍ये मराठीची स्‍वायत्तता आणि तिचे संस्‍कृतशी असलेले आध्‍यात्मिक नाते जपत व्‍याकरणाचे नियम मांडण्‍यात आले आहेत.

वीटभट्टी कामगारांची समस्‍या !

वीटभट्टी व्‍यवसाय बंद पडल्‍यास बांधकामे बंद पडतील. त्‍यामुळे भविष्‍यात बांधकाम व्‍यवसायावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे अर्थचक्र फिरते रहाण्‍यासाठी या उद्योगाला राजाश्रय हवा, तरच वीटभट्टी कामगारांवर आलेली उपासमारीची वेळ टळून त्‍यांना मुबलक रोजगार उपलब्‍ध होईल, हे निश्‍चित !

होळीच्‍या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्‍य उपलब्‍ध !

सोमवार, ६ मार्च २०२३ या दिवशी होळी आहे. ‘हिंदु जनजागृती समिती’च्‍या वतीने आदर्श होळी साजरी करणे आणि होळीतील अपप्रकार रोखणे यांविषयीचे प्रबोधन करणारे प्रसारसाहित्‍य बनवले आहे.

साधी राहणी, अनासक्‍त आणि मन लावून साधना करणार्‍या फोंडा (गोवा) सौ. सुनीती अनंत आठवले (वय ७८ वर्षे) !

पौष कृष्‍ण त्रयोदशी (२०.१.२०२३) या दिवशी सौ. सुनीती आठवले यांचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त पू. अनंत आठवले यांनी (पू. भाऊकाकांनी) सौ. सुनीती यांची लिहिलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

साधकांची साधना व्‍हावी, ही तळमळ असल्‍याने त्‍यांना क्षणोक्षणी घडवणारे आणि साधकांवर निरपेक्ष प्रीती करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

डोंबिवली, जिल्‍हा ठाणे येथील साधक श्री. प्रकाश शिंदे वर्ष १९८९ पासून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या संपर्कात आहेत. परात्‍पर गुरु डॉक्‍टर ठिकठिकाणी अध्‍यात्‍मप्रसारासाठी जात. त्‍या वेळी श्री. प्रकाश शिंदे यांना त्‍यांच्‍या समवेत जाण्‍याची संधी लाभली.

इतरांना साहाय्‍य करणार्‍या आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्‍या म्‍हापसा, गोवा येथील श्रीमती शैलीता नामदेव भोवर (वय ६७ वर्षे) !

श्रीमती शैलीता भोवर यांच्‍याविषयी त्‍यांची मुलगी सौ. शर्वाणी आगरवाडेकर आणि जावई श्री. शेखर आगरवाडेकर यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.