भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित केले जात नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच रहाणार ! – सुरेश चव्हाणके, ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक आणि पत्रकार
‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या घोषणांनी पुणे येथील ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभेत अवघा परिसर दुमदुमला
‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’च्या घोषणांनी पुणे येथील ‘हिंदु राष्ट्र संकल्प’ सभेत अवघा परिसर दुमदुमला
राज्य निवडणूक आयोगाने ९ नोव्हेंबर २०२२ या दिवशी राज्यातील ७ सहस्र ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.
नाईक पुढे म्हणाले की, दिघा येथील विकासकामांसाठी ५० लाख रुपयांचा स्थानिक आमदार विकास निधी देणार आहोत. सलग २५ वर्षे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवी मुंबईच्या जनतेने नवी मुंबई पालिकेत आपल्याला एकहाती सत्ता दिली.
भुईंज पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची मागणी करणार्या फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याचे प्रकरण, शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा वक्तव्याला आक्षेप !
कोणतीही अनुमती नसतांना आस्थापनाने अवैध ‘बाईक टॅक्सी ऑनलाईन ॲप’ चालू केले. वाहनचालक आणि प्रवासी यांना हे ‘ॲप’ कायदेशीर असल्याचे भासवून त्यांच्याकडून प्रवासी वाहतूकही करून घेतली.
जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव येथील शालेय विद्यार्थिनी बसमधून प्रवास करत असतांना बसमधील काही प्रवाशांकडून विद्यार्थिनींना स्पर्श करून त्यांचा विनयभंग करण्यात येत आहे, तसेच हातवारे करून छेड काढण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत.
हिरकणी कक्ष सर्व सुविधांनिशी तातडीने चालू करण्याचे ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांचे प्रशासनास निवेदन
मागील ६ ते ७ दिवसांपासून शहापूर तालुक्यातील सोगाव, वेहळोली, कानडी, कानवे, चेरवली आणि किन्हवली या गावांमध्ये भूकंपाचे हादरे बसल्याचे जाणवत आहे.
अनेक अभिनेते हे अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, तसेच अन्य व्यसनांच्या अधीन आहेत. काही जण तर राष्ट्रविघातक कारवायांना पाठिंबा देतात. अशांनी पांघरलेला मानवतावाद, सुधारणावाद यांचा बुरखा फाडणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे अशांना आदर्श मानणार्या तरुणांनी लक्षात घ्यायला हवे.