दत्ताच्या निर्गुण तत्त्वाच्या पादुकांचे महत्त्व !

पादुकांतील निर्गुण तत्त्वामुळे साधकाचे मन, चित्त, बुद्धी आणि अहं या सूक्ष्म-देहांची शुद्धी होते. त्यामुळे दत्तभक्त दत्ताच्या सगुण रूपासमवेतच निर्गुण रूपाशी, म्हणजेच दत्ततत्त्वाशी लवकर एकरूप होतो.’

दत्ताच्या नामजपामुळे होणारे लाभ

‘दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांना गती मिळाल्याने घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते.

दत्त देवतेच्या उपासनेचे शास्त्र सांगणारा सनातनचा ग्रंथ !

सनातनच्या ग्रंथांच्या ऑनलाईन खरेदीसाठी SanatanShop.com

दत्तजयंतीचे महत्त्व आणि ती कशी साजरी करावी ?

दत्तजयंती म्हणजे सांप्रदायिक जन्मोत्सव ! मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

वैराग्यस्वरूप, क्षमाशील आणि भक्तवत्सल असणारे दत्तात्रेय !

‘भगवान दत्तात्रेय सद्गुरुपदावर विराजमान असले, तरी ते वृत्तीने सतत शिष्य अवस्थेत वावरतात. शिष्य म्हणजे अखंड शिकत रहाणे.

श्री दत्तगुरूंनी केलेल्या २४ गुणगुरूंचा भावार्थ !

वारा सुगंधी फुलावरून वाहतांना सुगंधाने आसक्त होऊन तेथेच थांबत नाही, त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूवर मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत.

संत एकनाथांनी दत्तात्रेयांचे केलेले वर्णन !

दत्त वसे औदुंबरी । त्रिशूल डमरू जटाधारी ।। कामधेनू आणि श्वान । उभे शोभती समान ।।

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन देणे याची जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये !

सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्व साधकांना दत्तगुरूंच्या रूपात दर्शन दिले. या कार्यक्रमाचे एका संतांनी केलेले हे सूक्ष्म परीक्षण . . .

दत्ताला करावयाच्या प्रार्थना !

हे दत्तात्रेया, तू जसे २४ गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

ॐकार ज्याचा वाचक । जगध्देतू धीप्रेरक । तोचि देव सच्चित्सुख । एक दत्त ।।

आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्याविषयी बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रांतून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडवणारा दत्त आहे.