आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्याविषयी बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रांतून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडवणारा दत्त आहे.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > साधनाविषयक चौकट > ॐकार ज्याचा वाचक । जगध्देतू धीप्रेरक । तोचि देव सच्चित्सुख । एक दत्त ।।
ॐकार ज्याचा वाचक । जगध्देतू धीप्रेरक । तोचि देव सच्चित्सुख । एक दत्त ।।
नूतन लेख
साधनेच्या प्रयत्नांत खंड न पडण्यासाठी हे करा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !
साधकांनो, ‘आध्यात्मिक उन्नती कधी होईल ?’, याची काळजी न करता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तळमळीने प्रयत्न करत रहा !
खरे दायित्व !
ईश्वराला जाणून घेतल्याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्य !
प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध असणे, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !