दत्ताला करावयाच्या प्रार्थना !

१. हे दत्तात्रेया, तू जसे २४ गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

२. हे दत्तात्रेया, अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून तू माझे रक्षण कर. तुझे संरक्षककवच माझ्याभोवती सदोदित असू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

३. हे दत्तात्रेया, भुवलोकात अडकलेल्या माझ्या अतृप्त पूर्वजांना पुढची गती दे.

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘प्रार्थना’)