अखंड भारताचे शिल्पकार : लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल !

देशसेवेसाठी कित्येक वेळा ते कारागृहातही गेले. त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन बारडोलीच्या महिलांनी त्यांना ‘सरदार’ ही पदवी दिली. वर्ष १९३१ मध्ये कराची अधिवेशनात त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले.

‘अन्न ग्रहण करणे’ ही साक्षात् अग्निनारायणाची उपासना आहे’, असा भाव ठेवा !

निरोगी जीवनासाठी जठरातील (पोटातील) अग्निनारायणाची कृपा असावी लागते. ती होण्यासाठी ‘अन्न ग्रहण करणे’ ही साक्षात् अग्निनारायणाची उपासना आहे’, असा भाव ठेवा.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) पुरोगामित्व आणि नरबळी !

‘केरळमधील पथानामथिट्टामध्ये रोसलीन आणि पद्मा या दोघींची नुकतीच अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. आर्थिक संपन्नतेसाठी या दोघींचा नरबळी देण्यात आला.

जात मंदिरांमध्ये नाही, तर आरक्षणामध्ये विचारली जाते ! – संजय दीक्षित, सनदी अधिकारी (आय.ए.एस्.)

ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मण आणि क्षुद्राचा पुत्र क्षुद्रच राहील, ही गोष्ट मनुस्मृति नाही, तर भारतीय राज्यघटनेचे जात प्रमाणपत्र सांगते !

सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

सद्गुरु डॉ. वसंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची आज पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत.

श्रीमद्भगवद्गीतेसारखे अमूल्य ज्ञान देऊन शेकडो साधकांना स्वभावदोष आणि अहं रूपी कौरवांविरुद्ध अर्जुनाप्रमाणे लढण्यासाठी सिद्ध करणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया सुरजित माथूर !

ज्याप्रमाणे महाभारतात युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि त्याला कौरवांविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध केले, त्याचप्रमाणे सुप्रियाताई आढाव्यांच्या माध्यमातून साधकांना गीतेसारखे ज्ञान देत आहे.

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील थोर संत प.पू. काणे महाराज यांचा पाचवा पुण्यतिथी उत्सव २८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेने आणि समर्पणभावाने सेवा करणार्‍या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गोवा येथील आदर्श वास्तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता (वय ४६ वर्षे) !

वास्तूविशारद (सौ.) शौर्या मेहता यांचा ३०.१०.२०२२ या दिवशी ४६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या कु. कौमुदी जेवळीकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

विशाखापट्टणम् येथील कु. प्रेरणा कणसे (वय २० वर्षे) यांना युवा कार्यशाळेसाठी रामनाथी, गोवा येथे येतांना आणि आल्यावर आलेल्या अनुभूती !

गोवा येथे होणार्‍या युवा कार्यशाळेसाठी येतांना अडचणी येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर अडचणी दूर होणे.