पुणे येथे राबवण्यात येणार्‍या प्रकल्पांसाठी टेकडीफोड करण्यास पुणेकरांचा विरोध !

पर्यावरणप्रेमींनी निषेधार्थ ३० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ६ वाजता जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. ‘टेकडी वाचवण्यासाठी धावा’, असे आवाहन आयोजकांनी पुणेकरांना केले होते.

सांडपाण्यामुळे तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) येथील गावतळे प्रदूषित !

येथील ऐतिहासिक गावतळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे तळ्यातील पाणी प्रदूषित होत आहे. वाहिनीद्वारे सोडण्यात येणारे सांडपाणी त्वरित बंद करून गावतळ्याला प्रदूषणमुक्त करावे, अशी मागणी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचे ‘लाईव्ह लोकेशन’ समजणार !

महामंडळाने नागपूर येथील सर्व आगारांमध्ये ‘डिस्प्ले बोर्ड’वर बसगाड्यांचे ‘लाईव्ह ट्रॅकिंग सिस्टिम ऑन’ केले आहे. त्यामुळे कोणताही प्रवासी बसगाड्यांचे वेळापत्रक सहजपणे पाहू शकतो.

आईच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे कारण पुढे करत कोल्हापूर पोलिसांकडून जलअभियंत्यावर गुन्हा नोंद !

११ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर महापालिकेतील जलअभियंता त्याच्या आईला दुचाकीवरून घेऊन जात असतांना रस्त्यातील खड्डयात पडून त्याच्या आईचा मृत्यू झाला.

धाराशिव येथील आंदोलकांनी एस्.टी. बस फोडल्या !

शेतकरी पीक विम्यासाठी ठाकरे गटाकडून ‘धाराशिव बंद’ची हाक देण्यात आली होती. या वेळी अज्ञातांनी एस्.टी. बसगाड्या फोडल्या.

भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणार्‍या व्यक्तींवर २०० रुपये दंड आकारण्यात येईल !

मोकाट सुटलेल्या भटक्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालतांना आढळल्यास किंवा तशी तक्रार प्राप्त झाल्यास कुत्र्यांना खाऊ घालणार्‍यांवर कारवाई करण्याचे परिपत्रक नागपूर महापालिकेकडून काढण्यात आले आहे. ‘कुत्र्यांना खाऊ घालणार्‍या व्यक्तींवर २०० रुपये दंड आकारण्यात येईल’, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

विज्ञापन आस्थापनाच्या फलकाचा वापर केल्याने विज्ञापनाचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या आस्थापनातील अधिकार्‍याला मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धर्मांतरविरोधी कायदा कधी होणार ?

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंच्या धर्मांतरासाठी श्रीमद्भगवतगीतेसारखी ‘गीतये निन्ना ज्ञान अमृता’ नावाची कन्नड पुस्तके वाटली जात आहेत, अशी तक्रार बजरंग दलाने पोलिसांत केली आहे.

शरीरस्वास्थ्यासाठी व्यायाम आवश्यक आहे !

शरीरस्वास्थ्यासाठी नियमित आणि वेळेवर व्यायाम करावा. त्याच्या समवेत आहार नियंत्रित (डाएटिंग) करणे, म्हणजे उपाशी रहाणे नव्हे, तर संतुलित आहार घेणे आणि तोही वेळेवर घेणे आवश्यक असते.

घनकचरा व्यवस्थापन ?

पर्यावरण प्रदूषणाच्या समस्यांशी चालू असलेला लढा सुजाण नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकनियुक्त प्रतिनिधी, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, कंत्राटदार, सफाई कामगार आणि स्थानिक स्तरावर कार्यरत सामाजिक संस्था या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांनीच जिंकता येणे शक्य आहे.