कान्हा का कृपावर्षाव है भावसत्संग ।

कु. दीपाली माळी यांचा आश्विन अमावास्या (२५.१०.२०२२) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने १.३.२०१७ या दिवशी भावसत्संगात श्रीकृष्णाला अनुभतांना कु. दीपाली यांना श्रीकृष्णाविषयी स्फुरलेले काव्य येथे प्रसिद्ध करत आहोत.

कु. दीपाली माळी

कु. दीपाली माळी यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

कान्हा की बन्सी की धुन है भावसत्संग ।
कान्हा की बन्सी की डोर है भावसत्संग ।। १ ।।

कान्हा की आंखों की दृष्टि है भावसत्संग ।
कान्हा के होंठों के बोल है भावसत्संग ।। २ ।।

कान्हा के हृदय की धडकन है भावसत्संग ।
कान्हा के अस्तित्व की छाया है भावसत्संग ।। ३ ।।

कान्हा की सांसो का स्पर्श है भावसत्संग ।
कान्हा के शंख का नाद है भावसत्संग ।। ४ ।।

कान्हा से एकरूप होना है भावसत्संग ।
कान्हा के भक्तों की भक्ति है भावसत्संग ।। ५ ।।

कान्हा का कृपावर्षाव है भावसत्संग ।
कान्हा के चरणों में कृतज्ञता है भावसत्संग ।। ६ ।।

– कु. दीपाली माळी (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के), नागेशी, गोवा. (१९.४.२०१७)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक