मावळते उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम्. व्यंकय्या नायडू यांना निरोप

मावळते उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम्. व्यंकय्या नायडू

नवी देहली – मावळते उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम्. व्यंकय्या नायडू यांना ८ ऑगस्ट या दिवशी राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य खासदार यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. १० ऑगस्ट हा व्यंकय्या नायडू यांच्या कारकीर्दीचा शेवटचा दिवस आहे. नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ११ ऑगस्ट या दिवशी पद आणि गोपनीयता यांची शपथ घेतील. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात नायडू यांच्या कार्याचे कौतुक केले.

सौजन्य :TIMES NOW