चिकनगुनिया : लक्षणे आणि उपचार !
‘चिकनगुनिया’ या व्याधीचे स्वरूप भयंकर असले, तरी ती जीवघेणी व्याधी नाही. ती बरी होते, तसेच सांधेदुखीही बरी होऊ शकते. केवळ योग्य वेळी वैद्य गाठण्याची आणि त्यांच्याकडे पुरेसा काळ उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे.’
‘चिकनगुनिया’ या व्याधीचे स्वरूप भयंकर असले, तरी ती जीवघेणी व्याधी नाही. ती बरी होते, तसेच सांधेदुखीही बरी होऊ शकते. केवळ योग्य वेळी वैद्य गाठण्याची आणि त्यांच्याकडे पुरेसा काळ उपचार करून घेण्याची आवश्यकता आहे.’
‘आम्हाला लाल तिखटाविना होत नाही. ते जेवणात भरपूर घातल्याखेरीज जेवणाला चवच येत नाही. आम्हाला त्याची सवय आहे. त्यामुळे आम्हाला काहीही अपाय होणार नाही’, असे विचार करून स्वतःची हानी करून घेऊ नये.
ब्राह्मण पंडित मंत्रोच्चार करत राष्ट्रपतींना वेदोक्त पद्धतीने शुभेच्छा देत आहेत आणि त्यांच्या कार्यासाठी देवाला प्रार्थना करत आहेत, हे पाहिल्यानंतर पुरो(अधो)गाम्यांचा तीळपापड होणे, हे समजू शकते. त्यांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देण्याची संधी मिळाली आणि त्याचा त्यांनी लाभ घेतला.
बुरशी पुसतांना कापडाची एक बाजू खराब झाल्यावर कापडाची बाजू पालटून दुसर्या चांगल्या बाजूने बुरशी पुसावी. खराब कापडाने भिंती किंवा वस्तू पुसल्यास बुरशी पूर्णपणे निघत नाही, तसेच भिंतींचा रंग किंवा वस्तू खराब होऊ शकतात.
‘एखाद्या दीर्घकाळ रुग्णाईत असणार्या रुग्णावर उपचार केल्यावर तो बरा झाल्यास, त्या वैद्यालाच त्या रुग्णापेक्षा कितीतरी अधिक आनंद होतो ! त्याप्रमाणे एखादा साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होतो, तेव्हा त्याच्या गुरूंना किती आनंद होत असेल !’
श्रीगुरु करती प्रेम जिवापाड । श्रीगुरु (टीप १) करती प्रेम जिवापाड । आहे हो मी एक पामर मूढ ।। १ ।।
निर्माण करतात साधनेची चाड (टीप २) । पर मला वाटते ते अवघड ।। २ ।।
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेण्यासाठी आलेल्या डॉ. (सौ.) सहना भट यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमालाही भेट देऊन तेथील कार्य जाणून घेतले. आश्रम पहातांना सौ. भट यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
नाशिक येथील सनातनचे साधक मुकुंद ओझरकर यांचे ७.५.२०२२ या दिवशी निधन झाले. नाशिक येथील साधकांना कै. मुकुंद ओझरकर यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे देत आहोत.
कै. मुकुंद ओझरकर यांना नामजप करत असताना आलेली अनुभूती पुढे दिली आहे.
सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. १.७.२०२२ या दिवशी त्या दोघी परत जायला निघाल्या. त्या वेळी त्यांची भेट झाल्यावर मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.