संस्कृतला राष्ट्रभाषा घोषित करा !

बूंदी (राजस्थान) येथे काही धर्मांधांनी एका सरकारी शाळेमध्ये मुख्याध्यापिकेला तिसरी भाषा म्हणून संस्कृत ऐवजी उर्दू भाषेचा समावेश करण्याची धमकी देत ‘असे न केल्यास शाळेला टाळे ठोकणार’, अशी धमकी दिली.

… तर चीनमधून इस्लाम नामशेष होईल !

चीनच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांना शिबिरांच्या नावाखाली छळछावण्यांमध्ये डांबून, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांच्या बायकांचे बळजोरीने गर्भपात घडवून चिनी कम्युनिस्ट (साम्यवादी) सरकारने तेथील इस्लामचे चिनीकरण चालू केले.

पुन्हा एकदा भारतमातेच्या मस्तकावर हिंदु राष्ट्राचा मुकुट चढवण्याचा निश्चय करूया ! – हिंदु जनजागृती समिती

गेल्या ७५ वर्षांमध्ये आम्हाला योग्य शौर्यशाली इतिहास न शिकवल्यामुळे आज पुन्हा एकदा भारतमातेचे लचके तोडले जात आहेत. हिंदूंमध्ये असलेले शौर्य जागृत करण्याची वेळ आता आली आहे.

आरोपीच्या शिक्षेमध्ये दोषारोपपत्राचे महत्त्व !

१. ‘दोषारोपपत्र’ काय असते ? ‘कुठल्याही गुन्ह्यामध्ये प्राथमिक चौकशी अहवाल (एफ्.आय.आर्.) प्रविष्ट झाल्यानंतर पोलीस अन्वेषण चालू करतात. या अन्वेषणाचा ‘दिलेल्या तक्रारीत तथ्य आहे कि नाही ? त्यात ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आला आहे, तिनेच हा गुन्हा केला आहे कि अन्य कुणी केला आहे ?’, हे पहाणे हा उद्देश असतो. या अन्वेषणाच्या काळात अनेक साक्षीदारांची साक्ष … Read more

हृदय आणि श्वसनसंस्था यांना बळ देणारी आयुर्वेदातील काही प्रसिद्ध औषधे

काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे आयुर्वेदातील काही औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया’वरील ‘पोस्ट’ त्यांच्या वैयक्तिक समजाव्यात !

देशविदेशांतील चालू घडामोडींविषयी समाजातील नागरिकांप्रमाणे सनातनचे साधक आणि हितचिंतक सामाजिक माध्यमांद्वारे (‘सोशल मिडिया’द्वारे) स्वत:ची मते ‘पोस्ट’ करत असतात. यामध्ये अनेकदा इतरांकडून येणारे संदेश आणि छायाचित्रे-चलचित्रे (फोटो-व्हिडिओ) फॉरवर्ड/लाइक/पोस्ट केली जातात.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे) यांच्या अंत्यविधीचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१६.७.२०२२ या दिवशी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

‘मंगलात झाले मंगल’ असा मृत्यू अनुभवणार्‍या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे यांना जाणवलेली सूत्रे

१६.७.२०२२ या दिवशी पहाटे ३.०६ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे निधन झाले. २५.७.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांचे पती श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

मी गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. सर्व संत आणि साधक यांनी मला साहाय्य केले. त्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता ! – (पू.) श्रीमती माया गोखले

मन मेरा जाए जहां-जहां पर बस ‘गुरुदेव गुरुदेव है’ ।

हे गुरुदेव, भगवान श्रीकृष्ण ने मुझे आपके संदर्भ मे कुछ पंक्तियां सुझाई हैं । यह पंक्तियां गीत के रूप से आपके जन्मदिन के इस शुभ अवसर पर आपके कोमल चरणाें में अर्पित करती हूं ।