प.पू. (परात्पर गुरु) डॉक्टरबाबा,
शिरसाष्टांग नमस्कार.
‘काय लिहू कळतच नाही. ‘केवळ तुमचे बोट घट्ट पकडून ठेवावे’, असे वाटत आहे. ‘आता तुम्हीच योग्य त्या दिशेने मार्गक्रमण करवून घ्या’, अशी आर्त प्रार्थना !’
चित्राच्या शेजारचे लिखाण : ‘माझे लक्ष सतत तुमच्याकडे असू द्या आणि तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर असू द्या, हीच प्रार्थना !’
– कु. ऐश्वर्या जोशी (वय १८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, मिरज. (६.२.२०१८)