‘ऑनलाईन’ उपक्रमांचा बागुलबुवा आणि पालकांनी मुलांना वेळ देण्याची आवश्यकता !
मुलांना शिक्षकांची आवश्यकताच वाटेनाशी होत आहे. ‘आता काय सगळेच ‘यू ट्यूब’वर आहे. त्यामुळे कशाला माहिती डोक्यात साठवा ?’, असेही मुले सहज म्हणतात.
मुलांना शिक्षकांची आवश्यकताच वाटेनाशी होत आहे. ‘आता काय सगळेच ‘यू ट्यूब’वर आहे. त्यामुळे कशाला माहिती डोक्यात साठवा ?’, असेही मुले सहज म्हणतात.
अधिवेशनाचा वेळ हा नवीन आणि प्रलंबित विकासकामे पुढे सरकणे अन् नवीन कायदे सिद्ध करणे, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे यांसाठी देणे अपेक्षित आहे.
‘सध्या कोरोना आणि ओमिक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा संसर्ग पुष्कळ वेगाने पसरत आहे. त्यादृष्टीने कोरोनाचा संसर्ग पसरू नये, तसेच त्यापासून नागरिकांच्या जीविताचे रक्षण व्हावे, यासाठी कोरोना’विषयक सूचनांचे साधना म्हणून पालन करा !
पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त हा लेख येथे प्रसिद्ध करत आहोत. गुरुदेवांनी संतपदी विराजमान केले आणि साधना करवून घेतली. लहानपणापासून केलेल्या साधनेविषयीची सूत्रे या लेखात लिहिली आहेत.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी प.पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांची भेट घेतली. भेटीपूर्वी आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सद्गुरु, तसेच संत यांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.